९०० रुग्णांची केली मोफत आरोग्य तपासणी | Free Checkup,Eyeglasses and Medicine Distribution camp
साईबाबा नगर येथे साईबाबा शारदा देवी उत्सव मंडळ तर्फे. आयोजित केलेली डोळे तपासणी, कान ,नाक, घसा, दात ,चर्मरोग, स्त्री रोग अशा विविध रोगांची तपासणी ची शिबिर पार पडली. आणि शिबिरात प्रमुख पाहुणे बाळासाहेब मांगुळकर, सपनात आई लंगोटे, प्रमोद भाऊ बगाडे #साईबाबा नगर शारदा देवी उत्सव मंडळ